हे आहेत टॅक्स वाचवण्याचे सर्वोत्तम 5 पर्याय, जाणून घ्या

मित्रांनो प्रत्येकजण हा कर वाचवण्यासाठी मार्चमध्ये काहीना काही योजना आखत असतो.

त्यामुळे आज आपण टॅक्स वाचनाचा काही टिप्स जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्ही सहज कर वाचवू शकता.

आणि त्यामुळे तुम्हाला कळेल की तुम्ही कुठे गुंतवणूक करून कर वाचवू शकता.

 पेन्शन सिस्टम (NPS) द्वारे कर वाचवू शकता.

कर वाचवण्यासाठी सुकन्या समृद्धी योजना चांगली पण चांगली आहे.

कर वाचवण्यासाठी पीपीएफकडे सुध्दा तुम्ही जावू शकता.

कर वाचवण्यासाठी तुम्ही ELSS ची निवड देखील करू शकता.

मित्रांनो टॅक्स सेव्हिंगसाठी एफडी सुध्दा सर्वोत्तम पर्याय आहे.

भारतात कोणकोणत्या लाइफ इन्शुरन्सच्या कंपन्या आहेत?