अशाप्रकारे फ्रीमध्ये सिबिल स्कोर चेक करू शकता?

सगळ्यात पहिले CIBIL पोर्टलच्या वेबसाइटवर जा www.cibil.com.

खाली स्क्रोल केल्यावर आल्यावर Get Your CIBIL Score वर क्लिक करा

यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 सबस्क्रिप्शन प्लॅन दिसतील

तुमच्या सोयीनुसार तुम्ही तो प्लॅन निवडू शकतो.

तुम्हाला त्या ठिकाणी जन्मतारीख, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी विचारले जाईल. नंतर लॉग इन करून तुम्हाला पासवर्ड तयार करावा लागेल.

यानंतर, तुम्हाला आयडी प्रकारात आयकर आयडी निवडावा लागेल आणि पॅन कार्ड क्रमांक टाकावं लागेल. येथे फक्त पॅन कार्ड नंबर टाकल्यास, तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे रेकॉर्ड दिसेल.

यानंतर तुम्हाला पडताळणीसाठी काही प्रश्न विचारले जातील, ते तुम्ही भरा आणि पेमेंट प्रक्रिया पूर्ण करा.

ईमेल किंवा ओटीपीच्या मदतीने तुमच्या खात्यात लॉग इन करू शकता.

तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल, ज्यामध्ये माहिती भरल्यानंतर तुम्ही तुमचा CIBIL स्कोर तपासू शकता.

मित्रांनो Investment planning संबंधित माहितीसाठी आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

घर बसल्या चेक करा सुकन्या समृद्धी योजनेत, किती पैसे जमा झाले

click here