घर बसल्या चेक करा सुकन्या समृद्धी योजनेत, किती पैसे जमा झाले

चला तर जाणून घेऊया याबद्दल थोडक्यात

सुकन्या समृद्धी योजनेची शिल्लक ऑनलाइन तपासण्यासाठी तुम्हाला नेट बँकिंगची सुविधा घ्यावी लागेल.

म्हाला तुमचे युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागेल.

यानंतर, तुम्हाला डॅशबोर्डवर सर्व खात्यांचे क्रमांक दिसतील.

आता स्क्रीनच्या डाव्या बाजूला दिसत असलेल्या अकाउंट स्टेटमेंटचा पर्याय निवडा.

यानंतर सर्व खात्यांच्या सूचीमधून सुकन्या खाते क्रमांकावर क्लिक करा.

आता तुमची शिल्लक स्क्रीनवर दिसेल.

मित्रांनो Investment planning संबंधित माहितीसाठी आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या.