Travel insurance चे फायदे तुम्हाला माहित आहे का?

मित्रांनो प्रवासादरम्यान अचानक तब्येत बिघडली तर अशा परिस्थितीत प्रवास विमा खूप उपयुक्त ठरू शकतो. 

यामध्ये रुग्णालयाची बिले, रुग्णवाहिकेचे शुल्क आदी खर्चचा समाविष्ट आहेत.

जर तुम्ही प्रवास विमा घेतला असेल आणि प्रवास करताना तुमचे सामान चोरीला गेले, तरीही तुम्हाला सामानाची भरपाई मिळेल. 

पासपोर्ट किंवा इतर कोणतेही महत्त्वाचे कागदपत्र चोरीला गेल्यासही खूप मदत होते.

या विम्याचा फायदा असा आहे की तुम्ही कधीही कनेक्टिंग फ्लाइट चुकवल्यास, तुम्हाला त्यासाठी कव्हरेज देखील दिले जाते. फ्लाइटच्या खर्चासाठी तुम्ही सहजपणे नुकसानीचा दावा करू शकता.

अनेक वेळा परदेशात किंवा प्रवासात असताना आपले डेबिट किंवा क्रेडिट कार्ड हरवते. अशा परिस्थितीतही प्रवास विमा खूप उपयुक्त ठरतो. विम्याच्या मदतीने तुम्ही सहज तक्रार करू शकता.

प्रवासादरम्यान  काही दुर्घटना घडल्यास विम्याच्या माध्यमातून तात्काळ मदत मिळते. यामध्ये अपघाती मृत्यू, कायमचे अपंगत्व देखील समाविष्ट आहे.

मित्रांनो insurance संबंधित माहितीसाठी आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

अशाप्रकारे फ्रीमध्ये सिबिल स्कोर चेक करू शकता?