विहिरीसाठी मिळणार आता 4 लाखापर्यंतचे अनुदान

शेतकऱ्यांना विहिरी बांधण्यासाठी आर्थिक मदत

दुष्काळग्रस्त भागात सिंचनाची सुविधा उपलब्ध

शेतकऱ्यांच्या  उत्पन्नात वाढ

शेती अधिक मजबूत आणि टिकाऊ बनवणे

रोजगाराच्या संधी निर्माण

अनुदानाची रक्कम विहिरीच्या खोली आणि व्यासावर अवलंबून आहे

जास्तीत जास्त 4 लाख रुपये पर्यंत अनुदान उपलब्ध आहे.

 योजने संबंधित माहितीसाठी आपल्या www.investment.dnyanshala.com या website नक्की भेट द्या.

अटल पेन्शन योजनेसाठी पात्रता काय आहे?