20/4/10 नियम म्हणजे काय आहे?

20/4/10 हा नियम कार लोन घेणाऱ्यांसाठी एक मार्गदर्शक तत्त्व आहे. याचा अर्थ असा आहे की,

20%: तुम्ही गाडीच्या किंमतीचा किमान 20% रक्कम डाउन पेमेंट म्हणून द्यावी.

4 वर्षे: तुमचा कार लोन 4 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी घेऊ नये.

10%: तुमची मासिक EMI तुमच्या मासिक तनखिलापेक्षा 10% पेक्षा जास्त असू नये.

अशी इन्व्हेस्टमेंट संबंधित माहितीसाठी आपल्या www.investment.dnyanshala.com या website नक्की भेट द्या.

Home loan चा EMI कमी करायचा आहे? मग या 10 टिप्स तुमच्यासाठी