तुमच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी 5 महत्वाच्या गोष्टी आहेत? जाणून घ्या |5 options to consider for your child’s financial future in marathi

मित्रांनो लहान मूल म्हणल तर चेहऱ्यावर हसू येतच. कारण त्यांना पाहून आपण दिवसभराचा स्ट्रेस विसरून जातो. लहान मुलाच्या हसण्याने संपूर्ण कुटुंबाला एक वेगळीच आनंदाची अनुभूती येते. मूल जन्माला येताच आपण त्याच्या तात्काळ गरजा पूर्ण करू लागतो. जसे त्याच्या आरोग्याची काळजी घेणे, त्याच्यासाठी कपडे खरेदी करणे. त्याचे नावही आपण खूप विचारपूर्वक निवडतो.

पण, या गोष्टींसोबतच आपण मुलाच्या आर्थिक भविष्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. आज आम्ही तुम्हाला अश्या 5 मार्गाबद्दल जाणून घेणार आहोत. यामुळे तुम्ही तुमच्या मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकता. चला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते मार्ग (5 options to consider for your child’s financial future in marathi).

तुमच्या मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी 5 महत्वाच्या गोष्टी आहेत? जाणून घ्या |5 options to consider for your child’s financial future in marathi

शिक्षणासाठी योजना करा

 • चांगल्या शिक्षणासाठी पैसे जमा करण्यासाठी बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणे महत्त्वाचं आहे.
 • शिक्षण विमा पॉलिसी विचारात घ्या.
 • मुलांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यास प्रोत्साहित करा.

आर्थिक नियोजन करा

 • बजेट तयार करा आणि त्याचे तंतोतंत पालन करा.
 • गरजेनुसार खर्च करा आणि अनावश्यक खर्च टाळा.
 • भविष्यातील खर्चासाठी पैसे जमा करा.

गुंतवणूक करा

 • मुलांच्या नावावर बचत खाते उघडा.
 • म्युच्युअल फंड आणि इतर गुंतवणूक पर्यायांचा विचार करा.
 • गुंतवणुकीबाबत तज्ञांचा सल्ला घ्या.

सुरक्षा घ्या

 • मुलांसाठी आरोग्य विमा घ्या.
 • अपघात विमा देखील विचारात घ्या.
 • मुलांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्या.

हे सुध्दा वाचा:- तुमच्या मुलाचे Birth certificate काढायचं आहे? मग ‘ही’ माहिती तुमच्यासाठी

मुलांना मार्गदर्शन करा

 • मुलांना आर्थिक बाबतीत शिक्षित करा.
 • त्यांना जबाबदारीने पैसा कसा वापरायचा हे शिकवा.
 • त्यांच्या आर्थिक निर्णयांमध्ये त्यांना मार्गदर्शन द्या.

या व्यतिरिक्त

 • मुलांमध्ये बचत आणि गुंतवणुकीची सवय लहानपणापासूनच लावा.
 • त्यांना स्वतःचे पैसे कमवण्यास आणि व्यवस्थापित करण्यास प्रोत्साहित करा.
 • आर्थिक विषयांवर त्यांच्याशी खुलेपणाने बोला.
 • तुमच्या मुलांना योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक शिक्षण देऊन तुम्ही त्यांचे भविष्य उज्ज्वल करू शकता.
महत्वाची टीप
 • वरील माहिती फक्त knowledge साठी आहे आणि व्यावसायिक सल्ला म्हणून घेतली जाऊ नये.
 • कोणत्याही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.

मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला नक्की जॉईन करा.

Telegram channelLink