![What are the restrictions on share transfer?](https://investment.dnyanshala.com/wp-content/uploads/2024/04/What-are-the-restrictions-on-share-transfer-1024x576.jpg)
आजोबांनी विकत घेतलेल्या शेअर्सवर नातवाचा हक्क असतो का? जाणून घ्या नियम काय आहे | What are the restrictions on share transfer?
मित्रांनो वडिलांच्या संपत्तीवर किंवा आजोबांच्या मालमत्तेवर कोणाचा अधिकार आहे याविषयीची चर्चा तुम्ही अनेकदा ऐकली असेल आणि बातम्यांमध्येही वाचली असेल. पण शेअर्सबाबत अशी व्यवस्था आहे हे तुम्हाला माहीत आहे का? समान नियम मालमत्तेप्रमाणे शेअर्सना लागू होतात का? हेच आपण जाणून घेणार…