अश्या प्रकारे करा PM Kisan Yojana च्या 16व्या हप्ता साठी केवायसी 

मित्रांनो सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेले नाही त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. पीएम किसानच्या नावावर अनेक प्रकारची फसवणूक होत होती. 

अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी सरकारने ई-केवायसी अनिवार्य केले होते. 

सरकारने ई-केवायसीची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. तुम्ही घरबसल्या ई-केवायसी करू शकता. चला तर जाणून घेऊया ई-केवायसीच्या प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती?

तुम्हाला पीएम किसान पोर्टलवर (http://pmkisan.gov.in) जावे लागेल.

यानंतर तुम्हाला Farmer Corner वर क्लिक करावे लागेल.

आता खाली दिलेल्या ड्रॉपडाऊनवर e-KYC चा पर्याय निवडा.

तुम्ही तुमचा आधार कार्ड क्रमांक टाका.

यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP येईल.

ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

मित्रांनो Investment planning संबंधित माहितीसाठी आपल्या वेबसाईटला नक्की भेट द्या.

अशाप्रकारे फ्रीमध्ये सिबिल स्कोर चेक करू शकता?