आता मुलीच्या शिक्षणाचे आणि लग्नाचे टेन्शन संपले, फक्त 121 रुपयाची गुंतवणूक करा, तुम्हाला मॅच्युरिटीवर 27 लाख रुपये मिळतील |lic kanyadan policy in marathi

मित्रांनो एलआयसी (LIC)अनेक प्रकारच्या विमा पॉलिसी योजना ऑफर करत असते. यातील अनेक योजना या मुलींसाठी सुरू केल्या आहेत. मुलींच्या शिक्षणाचा आणि लग्नाचा ताण दूर करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला LIC कन्यादान पॉलिसीबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया lic kanyadan policy in marathi बद्दल संपूर्ण माहिती.

आता मुलीच्या शिक्षणाचे आणि लग्नाचे टेन्शन संपले, फक्त 121 रुपयाची गुंतवणूक करा, तुम्हाला मॅच्युरिटीवर 27 लाख रुपये मिळतील | lic kanyadan policy in marathi

LIC कन्यादान पॉलिसी काय आहे?

मुलीच्या सुरक्षित भविष्यासाठी एलआयसी कन्यादान पॉलिसी (lic kanyadan policy) सुरू करण्यात आली आहे. तुमच्या मुलीचे शिक्षण किंवा लग्नाचा खर्च भागवण्यासाठी तुम्ही ही पॉलिसी सुरू करू शकता. या पॉलिसीमध्ये तुम्हाला दररोज 121 रुपये जमा करावे लागतील म्हणजेच तुम्हाला दरमहा 3600 रुपये गुंतवावे लागतील.

एलआयसी कन्यादान पॉलिसीचा मॅच्युरिटी कालावधी हा 25 वर्षे आहे. मुदतपूर्तीनंतर, गुंतवणूकदाराला 27 लाख रुपयांचा नफा मिळतो. यामध्ये तुम्ही 13 ते 25 वर्षे मॅच्युरिटी कालावधी निवडू शकता. जर तुम्ही दररोज 75 रुपये म्हणजेच 2,250 रुपये दरमहा गुंतवले, तर मॅच्युरिटीवर गुंतवणूकदाराला 14 लाख रुपये मिळतील.

या पॉलिसीमध्ये गुंतवणूकदार गुंतवणुकीची रक्कम वाढवू किंवा कमी करू शकतो. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, गुंतवणुकीच्या रकमेनुसार फंड बदलतो.

एलआयसी कन्यादान पॉलिसीचे वैशिष्ट्य काय आहेत?

या योजनेत मुलीचे वय किमान 1 वर्ष असावे. गुंतवणूकदाराला एलआयसी कन्यादान पॉलिसीमध्येही कर सवलतीचा लाभ मिळतो. यामध्ये, तुम्ही आयकर कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर कपातीचा दावा करू शकता. पॉलिसी रु. 1.5 लाख पर्यंतचे कर लाभ देते.

पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्याला 10 लाख रुपयांपर्यंतची तरतूद रक्कम दिली जाते. त्याच वेळी, मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यानंतर, नॉमिनीला रु. 27 लाख मिळतात.

हे सुध्दा वाचा:- ग्रॅच्युइटीच कॅल्क्युलेशन कसं केलं जातं? यासाठी किती वर्षांची सेवा आवश्यक आहे?

या पॉलिसीसाठी हे कागदपत्र महत्त्वाचे आहेत?

  • आधार कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • पत्त्याचा पुरावा
  • पासपोर्ट फोटो
  • मुलीचा जन्म दाखला

Note:- LIC कन्यादान पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी, अधिकृत LIC वेबसाइट आणि इतर विश्वसनीय स्त्रोतांकडून माहिती तपासा.
LIC एजंटशी संपर्क साधा आणि तुमच्या गरजेनुसार योग्य योजना निवडा.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.