तुमचा पण insurance claim reject झाला आहे का? मग ‘ही’ माहिती तुमच्यासाठी | What to do if insurance claim is rejected

मित्रांनो अचानक पण येणारी कोणतीही समस्या दूर करण्यासाठी विमा (Insurance ) खूप महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे आजकाल विमा हा अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. पण, काहीवेळा विमा कंपनी गरजेच्या वेळी दावा नाकारते. अशा परिस्थितीत आता प्रश्न निर्माण होतो की विमा कंपनीने दावा नाकारल्यास काय करावे?

Insurance claim बद्दल IRDAI ने दावा नाकारण्याबाबत काही नियम बनवले आहेत. दावा फेटाळला गेल्यास आम्ही काय करावे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

तुमचा पण insurance claim reject झाला आहे का? मग ‘ही’ माहिती तुमच्यासाठी |What to do if insurance claim is rejected

विमा दावा का नाकारला जातो?

मित्रांनो अनेक कारणांमुळे insurance claim reject केले जातात. कधी पण पॉलिसीधारकाने योग्य माहिती न दिल्यास कंपनी दावा नाकारते. याशिवाय पॉलिसीच्या नियमाचे उल्लंघन केल्यास सुध्दा दावा नाकारला जाऊ शकतो.

विमा दावा नाकारल्यास काय करावे?

मित्रांनो तुमचा पण विमा दावा (insurance claim) नाकारला गेला तर तुम्ही सर्वातप्रथम विमा कंपनीच्या तक्रार निवारण अधिकाऱ्याकडे जाऊन तक्रार नोंदवली पाहिजे.

हे सुध्दा वाचा:- NPS खाते फ्रीज झालं आहे, मग ‘या’ स्टेप्स फॉलो करून तुम्ही account active करा

IRDAI कडे तक्रार कशी करावी?

इन्शुरन्स कंपनी तुमच्या तक्रारीवर योग्य प्रकारे कारवाई करत नसेल, तर तुम्ही IRDAI कडे तक्रार करू शकता. यासाठी, तुम्ही IRDAI कडे ईमेल (Complaints@irdai.gov.in) किंवा टोल फ्री क्रमांकावर (155255) किंवा (1800 4254 732) तक्रार नोंदवू शकता.

Note- मित्रांनो तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या Facebook, Instagram आणि Sharechat वरील @Dnyan _Shala या पेजला नक्की फॉलो करा.